0

गडलक्ष्मी – महाराष्ट्राचे गडवैभव

याचा अंदाज गणितीय पध्दतीने बांधला आणि त्यातुन एक अफाट माहिती समोर आली ते म्हणजे राजगड बांधकामासाठी कित्येक लक्ष टन दगड वापरला गेला. इतके दगड खुद्द् किल्ल्यावर नव्हतेच, शक्यच नाही, मग आले कुठून, आणले कुणी, आणले कसे असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. सह्याद्रीतील अनमोल रत्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन शिवकाळात व त्याही पुर्वी राज्य रक्षण व संवर्धनासाठी बांधलेले किल्ले. आपले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची गडलक्ष्मी.
Continue reading
0

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप...
Continue reading
0

गोसावी किडा, प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला...
Continue reading
bigdipper and north star from pune_result
0

आकाशातील चित्तरकथा – सप्तर्षी

दोन ता-यांच्या मध्ये जेवढे अंतर आहे त्या अंतराच्या सहा पट अंतरावर, त्या रेषेवर ध्रुव (Pole star, North Star) तारा सापडतो. व ध्रुव तारा म्हणजे अढळ असा मानला गेलेला विश्वाचा ध्रुवच आहे असा विश्वास भारतीयांमध्ये हजारो वर्षांपासुन आहे. म्हणुनच याला नाव देखील ध्रुव-तारा असेच दिले गेले आहे. ध्रुव शब्दाचा अर्थ आहे अक्ष!
Continue reading