STar gazing

आकाशातील चित्तरकथा – मेष – अश्विनी व भरणी

आकाशातील चित्तरकथा – मेष – अश्विनी व भरणी

आपण आपल्या दैनंदिन जीवनात खगोलशास्त्रा विषयी जेवढे ऐकले नसेल त्यापेक्षा जास्त आपण ज्योतिष या विषयाबद्दल ऐकले वाचले असेल. ज्योतिष राशींवर आधारीत आहे तर खगोलशास्त्र नक्षत्रांवर! भारतीय ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोहोमध्ये एक साम्य आहे व ते म्हणजे दोन्हींची सुरुवात एकाच…

आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका

आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका

नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता की हल्ली डॉक्टर्स अक्षरे आणि चिन्हे ओळखायला लावतात, तर पुर्वी आकाशातील कृत्तिका नक्षत्र रुग्णास पाहावयास लावुन, प्राथमिक नेत्र चिकित्सा केली…

संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.