Kids

काट्या-कुट्यांची शाळा; निसर्गाची शाळा !

काट्या-कुट्यांची शाळा; निसर्गाची शाळा !

शनिवारची सकाळ शाळा असायची व शाळेतुन घरी आले की गाय व तिची दोन वासरांना घेऊन रानांत त्यांना चारावयास नेणे हा माझ्यासाठी एक सक्तीचा कार्यक्रम होता. शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असुन ही कधी त्या सुट्टीची मजा घेता येत नसायची. आणि मजा…

झिमझिम झरती श्रावण धारा – श्रावण निसर्गाचा

जुलै महिन्यामध्ये नदी, नाले, ओढे यांना अक्षरशः पुर आणणारा असा झोडपुन काढणारा पाऊस आपण अनुभवला. नदी नाले ओढेच काय घेऊन बसला, आपल्या रस्त्यांवर देखील पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे यामुळे तर सर्वांनाच हैरान करुन…