Monsoon Drive

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईटवर नवीन शौचालये, एक बहुउद्देशीय हॉल, व स्वयंपाक खोली बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. इतके दिवस मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप शिवाय घालवणे म्हणजे निसर्गशाळी…

बेडुक व निसर्गाची अन्नसाखळी

बेडुक व निसर्गाची अन्नसाखळी

८५ दशलक्ष वर्षापुर्वी पासुन आपल्या पश्चिम घाटामध्ये राहणारा एक सर्वात जुना उभयचर जीव कोणता आहे हे तुम्हाला माहित आहे काय? नाव – Micrixalus शाखा – Micrixalinae, उपशाखा -Micrixalidae हा आहे मावळ पट्ट्यातील सर्वात जुना जाणता जीव. म्हणजे या पृथ्वीवर मानवाचा…

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी…

पावसाळ्यात आवर्जुन पहावेत असे पुण्याजवळील पाच घाट

पावसाळ्यात आवर्जुन पहावेत असे पुण्याजवळील पाच घाट

पावसाळी सहली साठी पुण्याजवळील सह्याद्रीचे पाच घाट नेमेची येतो मग पावसाळा, श्रावणात घन निळा, नभ उतरु आलं इत्यादी गीत काव्यांमधुन पावसाळ्याच्या अनुपम सौंदर्याला शब्दात बध्द करीत अनेक कवि गीतकारांनी पावसाळ्याला आणखी जास्तच सुंदर केले आहे. मनुष्यमात्र सतत आनंदाच्या शोधात असतो.…