Forest near Pune

मिरगाचा पाऊस – अप्लाईड खगोलशास्त्र

मिरगाचा पाऊस – अप्लाईड खगोलशास्त्र

तीन वर्षापुर्वी बांबु लागवडीच्या वेळी गावातील काही स्थानिकांशी या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणुन चर्चा केली. त्यावर त्यांनी एक सृष्टीचा एक अलिखित नियमच सांगितला. कोणतेही झाड, रोप लावायचे असेल तर ते मिरगात च लावायचे. मिरीग जरी कोरडा गेला तरी रोपांची लागवड…

आकाशातील चित्तरकथा – सप्तर्षी

आकाशातील चित्तरकथा – सप्तर्षी

ज्याप्रमाणे कृत्तिका या नक्षत्राचा उपयोग दृष्टीदोष तपासण्यासाठी केला जायचा तसाच उपयोग सप्तर्षीं चा देखील केला जायचा. या तारकापुंजामध्ये जर आठ तारे दिसतील तर कसल्याही प्रकारचा दृष्टीदोष नाही, असा काहीसा हा प्रकार आहे. सध्या म्हणजे उन्हाळ्यात अगदी संध्याकाळी अगदी लवकरच उत्तर…

मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

जगदीश्वराच्या प्रासादाचे शिखर स्पष्ट दिसत होते, कारण त्याच्यामागेच सुर्य हळुहळु मावळत होता. मावळतीच्या केसरी रंगाच्या पार्श्वभुमीच्या अलीकडे, जगदीश्वराच्या कळसाची गडद आकृती इतक्या लांबुन देखील समजत होती. पुर्वेकडुन चंद्रप्रकाश हळुहळु आकाश व्यापत होता. सुर्य आणि चंद्राच्या दरम्यानचे आकाश मात्र धुकटसे झाले होते.…