Sahyadri

काट्या-कुट्यांची शाळा; निसर्गाची शाळा !

काट्या-कुट्यांची शाळा; निसर्गाची शाळा !

शनिवारची सकाळ शाळा असायची व शाळेतुन घरी आले की गाय व तिची दोन वासरांना घेऊन रानांत त्यांना चारावयास नेणे हा माझ्यासाठी एक सक्तीचा कार्यक्रम होता. शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असुन ही कधी त्या सुट्टीची मजा घेता येत नसायची. आणि मजा…

जरा जपुन, खेकडा आहे तो !

जरा जपुन, खेकडा आहे तो !

आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी आपण एका लेखामध्ये माहिती घेतली आहेच. तुम्हाला सह्याद्री व त्याची संस्कृती विषयीचा लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा. सोबतच…

झिमझिम झरती श्रावण धारा – श्रावण निसर्गाचा

जुलै महिन्यामध्ये नदी, नाले, ओढे यांना अक्षरशः पुर आणणारा असा झोडपुन काढणारा पाऊस आपण अनुभवला. नदी नाले ओढेच काय घेऊन बसला, आपल्या रस्त्यांवर देखील पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे यामुळे तर सर्वांनाच हैरान करुन…

पुण्याजवळील हे पाच धबधबे पहा एकाच क्लिकवर

पुण्याजवळील हे पाच धबधबे पहा एकाच क्लिकवर

अनेक जण पुण्याजवळील पाच घाटांना भेटी देऊन आले.  त्यातील काही निवडक व्हिडीयो तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता यावेत म्हणुन, सर्व व्हिडीयो एकत्रित केले आहेत, एकाच पेज वर. विशेष म्हणजे हे सर्व व्हिडीयो मागील काही दिवसांतीलच आहेत. मढेघाट पुढील व्हिडीयो, मढेघाट धबधब्याच्या…