jungle

पावसाळ्यातील आणखी एक रानमेवा

मागच्या पंधरा दिवसात कुमकरांच्या घरी दररोजच जावे लागले होते. एकदा त्यांनी अळंबी खाऊ घातली होती. दुस-या वेळी देखील त्यांनी संकोचुनच विचारले की सर तुमच्यासाठी आणखी एक वशाट ठेवलय राखुन रानातलं. खाणार का? रानातल काहीही असो शाकाहारी भाज्या असोत वा मांसाहारी…

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईटवर नवीन शौचालये, एक बहुउद्देशीय हॉल, व स्वयंपाक खोली बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. इतके दिवस मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप शिवाय घालवणे म्हणजे निसर्गशाळी…