landslides in western ghats Maharashtra Pune Mumbai_result
1

सह्याद्री कोसळतोय… आणि आपण त्याला अजूनही “नैसर्गिक आपत्ती” म्हणतोय

सह्याद्री कोसळतोय… आणि आपण त्याला अजूनही “नैसर्गिक आपत्ती” म्हणतोय मागील काही दिवसांत सह्याद्रीच्या अनेक भागा...
Continue reading
0

निसर्गशिबिर का गरजेचे आहे?

मुलांचे बालपण हिरावुन घेऊ पाहणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग खरतर खुपच कमी आहे निखळ आनंदासाठी.   डोळ्यांचे विकार, गेम खेळण्याचा सवय, सोशल मीडीयावर सतत लक्ष अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना हळुह्ळु मानसिक व शारिरीक दृष्ट्या जड बनवितात. मोबाइल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानातील खेळ खेळण्यात अधिक आनंद आहे याची प्रचीती अशा शिबिरांमधुन होत असते. 
Continue reading
6

निसर्गशाळा – मागे वळुन पाहताना

आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..
Continue reading
0

शाळेसोबतच निसर्गात रमणारा निसर्गशिक्षक मिलिंद गिरधारी

तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.
Continue reading
0

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील बहारदार तेरडा – impatiens-balsamina pune velhe

डोंगर उतार तसेच माळरानांवर सर्वत्र आढळुन येणारी ही वर्षायु वनस्पती पावसाळ्याच्या शेवटास सर्वांचे लक्ष वेधुन घे...
Continue reading
0

जेम्स डगलस यांच्या नजरेतुन सह्याद्री, मावळे व शिवाजी महाराज

की कुणी या कातळकड्यांच्या उसळणा-या लाटा तासुन बनविल्या असतील बरे? असे कोण आहे की ज्याने या कातळ सदृश्य पुराण-पुरुषांचा माथा कोरुन त्यांचे शिरपेच बनविले आहे? असे कोण आहे की ज्याने या खोल, रुंदच रुंद, अंतहीन कपारी, कंदरे, गुहा खोदल्या असतील? ह्म्म्.. दगडांच्या लाटा निर्माण करणा-या महान वादळाचा कर्ता मी आहे, होय मीच आहे!
Continue reading