तोरणा

पदभ्रमण आणि किल्ल्यांवरील मुक्कामांचे विधीनिषेध

पदभ्रमण आणि किल्ल्यांवरील मुक्कामांचे विधीनिषेध

१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो. सन २००२ पर्यंत छोटे छोटे ट्रेक तरी करीत असायचो कधी मित्रांसोबत तर कधी विद्यार्थ्यांसोबत. पण नंतर मात्र अजिबातच जमले नाही. करीयरच्या ओघामध्ये…