तोरणा किल्ला

कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग ४

कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग ४

मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक! जिवाजी व त्याच्या साथीदारांसाठी काळ जणु पुढे सरतच नव्हता. जिवाजी आणि त्याचा गट प्रत्यक्ष खिंडीपाशी होते. एवढ्यात जिवाजीला त्याची एक चुक समजली. शत्रुची संख्या किती आहे याचा नीटसा अंदाज नसताना, जिवाजी ने त्याच्या फक्त…

गरुडाचे घरटे व घरट्यातील हत्ती

गरुडाचे घरटे व घरट्यातील हत्ती

  आजपर्यंत वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, अनेक वेळा तोरणा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ऋतुमध्ये तोरण्याचे वेगळेच रुप बघावयास मिळते. तोरणाच काय, सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला ऋतुमानानुसार रुप पालटतो. या वर्षी मात्र ह्या रुप पालटण्याच्या प्रक्रियेचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. निसर्गशाळेच्या विविध…