Moon watching

आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)
आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

भारतीय पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे इंद्र ऐषोआरामी, रंगेल दर्शवला आहे तसेच युनानी कथांमधील विविध देव देखील आहेत.  अपोलो या देवाचे चे देखील प्रेमसंबंध संबंध होते. त्यातील एक म्हणजे कोरोनीस. अपोलो स्वर्गात राहणारा देव तर कोरोनीस पृथ्वीवर राहणारी स्त्री.

आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?
आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?

आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?

जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर्ष त्यांचे अस्तित्व वर्तमानात टिकवण्यासाठी असतो. अगदी याच प्रमाणे कधी काळी मनुष्य “प्राण्याचा” संघर्ष देखील वर्तमानामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठीचा होता. जिवंत राहण्यासाठी स्पर्धा करावी लागत होतीच, पण…

हेमंत व शिशिर ऋतुंमध्ये तारे अधिक तेजस्वी का दिसतात?
हेमंत व शिशिर ऋतुंमध्ये तारे अधिक तेजस्वी का दिसतात?

हेमंत व शिशिर ऋतुंमध्ये तारे अधिक तेजस्वी का दिसतात?

हेमंत (गुलाबी थंडीचे दिवस) आणि शिशिर (कडाक्याच्या थंडीचे दिवस) ऋतुंमध्ये सुर्य सायंकाळ आणि रात्रीच्या आकाशामध्ये तारे अधिक चमकताना दिसतात. तेच आपण उन्हाळ्यामध्ये पाहिले तर तारे इतके जास्त तेजस्वी दिसत नाहीत. याचे कारण काय असेल?

संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव
संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.