महाराष्ट्रामधुन आपणास खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण (खंडग्रास) पाहण्यासाठी विशेष ठिकाणी जाण्याच्या आवश्यकता नाही. तुमच्या घराच्या छतावरुन, एखाद्या मोकळ्या मैदानावरुन देखील तुम्ही हे पाहु शकता. सुर्यग्रहण पाहताना घ्यायची काळजी काय आहे ते देखील थोडक्यात समजुन घेऊ.
एक लहान मुलगा, एका निवांत क्षणी त्याच्या वडीलांना विचारतो की बाबा तुमचा भुतांवर विश्वास आहे का?
त्याचे बाबा जे एक जगप्रसिध्द शास्त्रज्ञ आहेत ते "हो" असे म्हणतात.
खरच का आकाशामध्ये भुते आहेत? विज्ञानातील ही रंजक माहिती वाचण्यासाठी व बापलेकांचा हा गुढ संवाद पाहण्यासाठी इथे क्लिक करा...