0

कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग १

जीवाजी ने तिच्या डोळ्यातील पाणी पाहुन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या आसवांनी, जीवाजीची कोपरी ओली झाली एव्हाना.अचानक, एक बाण सप सप करीत जीवाजीच्या कानामागुन गेला, आणि जीवाजी भानावर आला.
Continue reading
0

आकाशातील चित्तरकथा – सिंह , मघा व फाल्गुनी

याचे आणखी एक कोडे सांगितले जाते. अशा कोणत्या दोन बहिणी आहे की ज्यातील पहिली दुसरीला जन्म देते व दुसरी पुन्हा पहिलीला जन्म देते?
Continue reading
0

संपुर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव – हा खेळ सावल्यांचा

क्षितिजापासुन अंदाजे दोन-एक हात, चंद्र वर आकाशामध्ये होता आता. अगदी पुर्ण चंद्र होता. पोर्णिमेचा चंद्र होता. पण आकाशात सत्ता होती अंधाराची. इतका वेळ रक्त वर्णी चंद्राकडे पाहण्याच्या नादात आकाशात लक्षच गेले नव्हते. सहजच मान अवघडी म्हणुन वळवायला गेलो तर आकाशात अमावस्येच्या रात्री दिसते तसे तारांगण, अगदी तारे-तारकापुंजांनी खच्च भरलेले दिसत होते. हा देखील एक दुर्मिळ देखावा होता. एकीकडे पोर्णिमेचा पुर्ण चंद्र दिसतोय तर त्याच्या अगदी शेजारी आणि सर्वदुर तारे लख्ख चमचम करताना पाहणे म्हणजे दुधात साखर होय.
Continue reading
0

पदभ्रमण आणि किल्ल्यांवरील मुक्कामांचे विधिनिषेध

१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो...
Continue reading
0

आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?

जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर...
Continue reading