निसर्गातील तीन दिवस म्हणजे तन आणि मनासाठी मोठ्ठ सुरक्षा कवच
शास्त्र सांगतं की झाडं नुसता ऑक्सिजनच देत नाहीत.
तर त्यांच्याकडून सुटणाऱ्या फायटोनसाइड्स नावाच्या सुवासिक द्रव्यांत औषध दडलेलं असतं.
जपानमधल्या संशोधकांनी सांगितलंय – ही द्रव्यं आपल्या शरीरातील नॅचरल किलर सेल्सना जागं करतात.



