Nature Photography

Environment, Nature, Outing places near Pune

दृष्टी प्रदुषण

निसर्गसौंदर्य हा हल्ली एक परवलीच शब्द झालेला आहे. प्रत्येकाला निसर्गसौंदर्य आवडते. सुंदर असलेल्या निसर्गात जायला आवडते, त्यात रमायला आवडते, त्याचे

Nature, Outing places near Pune, Torna

मुंग्याचा गड – गड-मुंगी : परस्परावलंबित्वाचे सुंदर उदाहरण

आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज! आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो

Environment, Monsoon Drive, Nature, Outing places near Pune

जरा जपुन, खेकडा आहे तो !

आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी

Monsoon Drive, Nature, Outing places near Pune

पुण्याजवळील हे पाच धबधबे पहा एकाच क्लिकवर

अनेक जण पुण्याजवळील पाच घाटांना भेटी देऊन आले.  त्यातील काही निवडक व्हिडीयो तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता यावेत म्हणुन, सर्व व्हिडीयो

Monsoon Drive, Outing places near Pune

पावसाळ्यात आवर्जुन पहावेत असे पुण्याजवळील पाच घाट

पावसाळी सहली साठी पुण्याजवळील सह्याद्रीचे पाच घाट नेमेची येतो मग पावसाळा, श्रावणात घन निळा, नभ उतरु आलं इत्यादी गीत काव्यांमधुन

Camping, Outing places near Pune

लख लख चंदेरी

आम्ही अगदी निशब्द बसुन राहिलो. कुणाचा ही कसलाही आवाज येईनासा झाला होता. अगदीच कुणी थोड उशिरा आल असेल तर त्यांच्या

Astronomy, Moon watching, Nature

या प्रदुषणाविषयी तुम्हाला माहित आहे का?

बाहेर आल्यावर त्यांना आकाशात शहराच्या वर, अगदी माथ्यावर एक मोठा ढग दिसला. त्यात विविध रंग होते. काहीजणांना तो ढग एखादे परग्रह वासीयांचे यान आहे अस वाटुन शेकडो लोकांनी हेल्प लाईन ला फोन करुन पृथ्वीवर परग्रहवासीयांनी आक्रमण केले असल्याचे सांगितले व तात्काळ मदत मागितली. असे शेकडो फोन/तक्रारी आल्याने परग्रहांचा अभ्यास करणा-या मंडळींशी संपर्क साधला गेला.

Astronomy

तुमच्या स्मार्टफोन मध्ये काढु शकता तुम्ही आकाशातील तारांगणाचे मनमोहक फोटो

सर्वप्रथम आपणास हे समजुन घेतले पाहिजे की आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये एकापेक्षा जास्त ‘मोड’/ Mode असतात फोटो काढण्यासाठी. त्यातील आपण जो सर्रास वापरतो तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. यात आपणास फक्त ॲन्गल व कॅमे-याच्या लेन्स वर पडणा-या प्रकाशाच्या बाबतीत लक्ष ठेवायचे असते. कोणत्याही फोटोग्राफीचा पहिला नियम आहे प्रखर प्रकाश कॅमे-याच्या लेन्स वर येणार अशा ॲन्गल ने मोबाईल हातात धरावा. जर प्रकाश सरळ लेन्स वर पडत असेल तर तुमच्या फोटोतील ऑब्जेक्ट (म्हणजे ज्या वस्तु अथवा व्यक्तिचे छायाचित्र काढायचे आहे ते) फोटोमध्ये दिसणार नाही. जर त्याच ॲन्गल ने फोटो काढणे निकडीचे असेल तेव्हा आपल्या एका हाताने लेन्स वरील प्रकाश अडवावा व मग क्लिक करावे. हे अगदी सोपे आहे करुन पहा.

Write a review

Scroll to Top