under the stars

Historical stories

भग्न कैलासगड व माझी कारवीशैय्या

चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र

Camping, Kids

निसर्गशिबिर का गरजेचे आहे?

मुलांचे बालपण हिरावुन घेऊ पाहणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग खरतर खुपच कमी आहे निखळ आनंदासाठी.   डोळ्यांचे विकार, गेम खेळण्याचा सवय, सोशल मीडीयावर सतत लक्ष अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना हळुह्ळु मानसिक व शारिरीक दृष्ट्या जड बनवितात. मोबाइल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानातील खेळ खेळण्यात अधिक आनंद आहे याची प्रचीती अशा शिबिरांमधुन होत असते. 

Camping, Kids, Tourism

निसर्गशाळा – मागे वळुन पाहताना

आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..

Astronomy, Environment, Nature, Outing places near Pune, Team Outing, Trekking, गडकोट, गडांची माहिती

आमच्या उनाडक्या, मद्यधुंद ठाकर, त्रासदायक किडे व समुद्रकिना-यावरील स्वच्छंदी रात्र

रम्य त्या आठवणी आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ

Camping, Moon watching, STar gazing

आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका

नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता

Astronomy, STar gazing

भुते आकाशात आहेत!

एक लहान मुलगा, एका निवांत क्षणी त्याच्या वडीलांना विचारतो की बाबा तुमचा भुतांवर विश्वास आहे का?
त्याचे बाबा जे एक जगप्रसिध्द शास्त्रज्ञ आहेत ते “हो” असे म्हणतात.
खरच का आकाशामध्ये भुते आहेत? विज्ञानातील ही रंजक माहिती वाचण्यासाठी व बापलेकांचा हा गुढ संवाद पाहण्यासाठी इथे क्लिक करा…

Astronomy, Camping, Nature

आता पहा आकाशातील दिवाळी अर्थात उल्कावर्षाव

आपण आकाशातील चित्तरकथा वाचतोय. या चित्तरकथांचा हेतु वाचकांस आकाशदर्शनामधील काही मुलभुत ग्रह, तारे, तारकासमुह, नक्षत्रे इत्यादी समजावे. कधी आपला निरभ्र,

Astronomy, STar gazing

अनादी अनंत आकाश  

“हरी अनंत हरी कथा अनंत“ हे हिंदी भक्तिगीत आपण ऐकले असेलच. हरी म्हणजे तो जगन्नियंता. तो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान की ज्याच्या

Environment, Trekking, गडकोट

…चला आपण सह्याद्री होऊयात!

आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले,

Scroll to Top