milky way

Astronomy

तुमच्या स्मार्टफोन मध्ये काढु शकता तुम्ही आकाशातील तारांगणाचे मनमोहक फोटो

सर्वप्रथम आपणास हे समजुन घेतले पाहिजे की आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये एकापेक्षा जास्त ‘मोड’/ Mode असतात फोटो काढण्यासाठी. त्यातील आपण जो सर्रास वापरतो तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. यात आपणास फक्त ॲन्गल व कॅमे-याच्या लेन्स वर पडणा-या प्रकाशाच्या बाबतीत लक्ष ठेवायचे असते. कोणत्याही फोटोग्राफीचा पहिला नियम आहे प्रखर प्रकाश कॅमे-याच्या लेन्स वर येणार अशा ॲन्गल ने मोबाईल हातात धरावा. जर प्रकाश सरळ लेन्स वर पडत असेल तर तुमच्या फोटोतील ऑब्जेक्ट (म्हणजे ज्या वस्तु अथवा व्यक्तिचे छायाचित्र काढायचे आहे ते) फोटोमध्ये दिसणार नाही. जर त्याच ॲन्गल ने फोटो काढणे निकडीचे असेल तेव्हा आपल्या एका हाताने लेन्स वरील प्रकाश अडवावा व मग क्लिक करावे. हे अगदी सोपे आहे करुन पहा.

Astronomy, Camping, Mars, Moon watching, STar gazing

आकाशातील चित्तरकथा – आकाशातील विंचु

आपल्या भागातुन, सध्या सायंकाळी ७ च्या सुमारास दक्षिण दिशेला, क्षितिजीच्या थोडेसे वर, अंधारत असताना या नक्षत्रातील तारे चमकु लागतात. व पुढ्चे २ ते अडीच तासच आपण हे नक्षत्र आकाशामध्ये पाहु शकतो. नंतर हे मावळते. खालील आकृतीमधील इंग्रजीमध्ये Scorpius असे लिहिलेले जे आडवे झालेले नक्षत्र दिसते आहे तेच वृश्चिक नक्षत्र होय.

Geminid Meteor shower near Pune
Camping, Nature, STar gazing

उल्का वर्षावाच्या निमित्ताने…

१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत

Moon watching, Nature, STar gazing

ब्रम्हांडाचा पसारा किती असेल?

ब्रम्हांडाचा पसारा किती असेल? काही ठोकताळे/तथ्ये सुरुवातीस – सुर्यापासुन निघालेला एक प्रकाश किरण एका सेकंदामध्ये अंदाजे ३ लाख किमी चा

Write a review

Scroll to Top