आकाशातील चित्तरकथा : अनंत आकाशाची ओढ
इ.स.पूर्व २००० च्या पुर्वीच्या कालखंडातील खगोल विज्ञानाचा प्रारंभ आणि प्राचीन संस्कृतींचे आकाश निरीक्षण आकाश हे मानवजातीसाठी सदैव रहस्यमय आणि प्रेरणादायक […]
इ.स.पूर्व २००० च्या पुर्वीच्या कालखंडातील खगोल विज्ञानाचा प्रारंभ आणि प्राचीन संस्कृतींचे आकाश निरीक्षण आकाश हे मानवजातीसाठी सदैव रहस्यमय आणि प्रेरणादायक […]
सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या
चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र
की कुणी या कातळकड्यांच्या उसळणा-या लाटा तासुन बनविल्या असतील बरे? असे कोण आहे की ज्याने या कातळ सदृश्य पुराण-पुरुषांचा माथा कोरुन त्यांचे शिरपेच बनविले आहे? असे कोण आहे की ज्याने या खोल, रुंदच रुंद, अंतहीन कपारी, कंदरे, गुहा खोदल्या असतील? ह्म्म्.. दगडांच्या लाटा निर्माण करणा-या महान वादळाचा कर्ता मी आहे, होय मीच आहे!
महाराष्ट्रामधुन आपणास खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण (खंडग्रास) पाहण्यासाठी विशेष ठिकाणी जाण्याच्या आवश्यकता नाही. तुमच्या घराच्या छतावरुन, एखाद्या मोकळ्या मैदानावरुन देखील तुम्ही हे पाहु शकता. सुर्यग्रहण पाहताना घ्यायची काळजी काय आहे ते देखील थोडक्यात समजुन घेऊ.
‘राजगड एक अविस्मरणीय आणि विस्मयकारक ट्रेक’ 24 मार्च 2012 साली मी आणि माझे कॉलेज मित्र असे 6 जण राजगड ट्रेक
मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक! जिवाजी व त्याच्या साथीदारांसाठी काळ जणु पुढे सरतच नव्हता. जिवाजी आणि त्याचा गट प्रत्यक्ष
मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक! खिंड लढवायला पुन्हा निघालेले जिवाजी आणि त्याचे नऊ साथीदार, एवढ्या बिकट प्रसंगामध्ये देखील, त्या
Though I started trekking in 1994, I could not continue it at the same pace as I ended up in
जीवाजी ने तिच्या डोळ्यातील पाणी पाहुन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या आसवांनी, जीवाजीची कोपरी ओली झाली एव्हाना.अचानक, एक बाण सप सप करीत जीवाजीच्या कानामागुन गेला, आणि जीवाजी भानावर आला.