Camping

Camping, Nature, Trekking

काजवे म्हणजे काय? ते चमकतात कसे? त्याचे जीवनचक्र कसे असते? काजवे खातात काय?

पुण्याच्या अगदी चारही दिशांना , जिथे जंगल आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला काजवे पाहता येतील. काजवे पाहण्यासाठी तुमची अंधारात तास दोन तास चालण्याची तयारी असायला हवी. अगदी जवळच्या जवळ जायचे असेल तर मुळशी गाठा. मुळशीतील अंधारबन, गोठे गावाच्या मागील जंगल, भांबर्डे गाव, घनगड किल्ला जंगल परीसर इ ठिकाणी काजवे नक्की आढळतात.

Astronomy, Camping, Moon watching

आकाशाची मोतीमाळ – कन्या (उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे)

भारतीय पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे इंद्र ऐषोआरामी, रंगेल दर्शवला आहे तसेच युनानी कथांमधील विविध देव देखील आहेत.  अपोलो या देवाचे चे देखील प्रेमसंबंध संबंध होते. त्यातील एक म्हणजे कोरोनीस. अपोलो स्वर्गात राहणारा देव तर कोरोनीस पृथ्वीवर राहणारी स्त्री.

Astronomy, Camping

संपुर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव – हा खेळ सावल्यांचा

क्षितिजापासुन अंदाजे दोन-एक हात, चंद्र वर आकाशामध्ये होता आता. अगदी पुर्ण चंद्र होता. पोर्णिमेचा चंद्र होता. पण आकाशात सत्ता होती अंधाराची. इतका वेळ रक्त वर्णी चंद्राकडे पाहण्याच्या नादात आकाशात लक्षच गेले नव्हते. सहजच मान अवघडी म्हणुन वळवायला गेलो तर आकाशात अमावस्येच्या रात्री दिसते तसे तारांगण, अगदी तारे-तारकापुंजांनी खच्च भरलेले दिसत होते. हा देखील एक दुर्मिळ देखावा होता. एकीकडे पोर्णिमेचा पुर्ण चंद्र दिसतोय तर त्याच्या अगदी शेजारी आणि सर्वदुर तारे लख्ख चमचम करताना पाहणे म्हणजे दुधात साखर होय.

Astronomy, Camping, Moon watching

आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?

जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर्ष त्यांचे अस्तित्व वर्तमानात टिकवण्यासाठी असतो.

Write a review

Scroll to Top