तो वणवा नाहीये, ती आपलीच चिता आहे…

तो वणवा नाहीये, ती आपलीच चिता आहे…

काल परवाचीच बातमी , महाबळेश्वर पठाराचे तापमान वाढल्याची. थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वर ची ही अवस्था तर अन्य ठिकाणांची काय अवस्था असेल याची कल्पनाच करवत नाही. आणि अद्याप मार्च एप्रिल आणि मे असे उन्हाळ्याचे तीन महीने लोटायचे आहेत.…