या प्रदुषणाविषयी तुम्हाला माहित आहे का?
बाहेर आल्यावर त्यांना आकाशात शहराच्या वर, अगदी माथ्यावर एक मोठा ढग दिसला. त्यात विविध रंग होते. काहीजणांना तो ढग एखादे परग्रह वासीयांचे यान आहे अस वाटुन शेकडो लोकांनी हेल्प लाईन ला फोन करुन पृथ्वीवर परग्रहवासीयांनी आक्रमण केले असल्याचे सांगितले व तात्काळ मदत मागितली. असे शेकडो फोन/तक्रारी आल्याने परग्रहांचा अभ्यास करणा-या मंडळींशी संपर्क साधला गेला.
