आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?
जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर्ष त्यांचे अस्तित्व वर्तमानात टिकवण्यासाठी असतो. […]
जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर्ष त्यांचे अस्तित्व वर्तमानात टिकवण्यासाठी असतो. […]
The Quadrantids are usually active between the end of December and the second week of January, and peak around January 3-4. Unlike other meteor showers that tend to stay at their peak for about two days, the peak period of the Quadrantids only lasts a few hours.
हेमंत (गुलाबी थंडीचे दिवस) आणि शिशिर (कडाक्याच्या थंडीचे दिवस) ऋतुंमध्ये सुर्य सायंकाळ आणि रात्रीच्या आकाशामध्ये तारे अधिक चमकताना दिसतात. तेच आपण उन्हाळ्यामध्ये पाहिले तर तारे इतके जास्त तेजस्वी दिसत नाहीत. याचे कारण काय असेल?
वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.
Hey sky lovers.
The count down has started and we all are eagerly waiting for the most amazing sky show of the year. However this Excitement should not stop us from getting prepared for meteor shower event. In this article, you find out A to Z of how to view meteor shower. Please share with all sky lovers.
हेमंत ऋतुचे आगमन झाले आहे. हेमंत ऋतु म्हणजे बोचरी थंडी आणि अश्विन कार्तिकातील उष्मा आणि पौष फाल्गुनातील बोचरी थंडी यांचा
Ways Camping Nurtures Relationships All relationships change and grow with time. The more we interact the more those changes surface. Some
अर्धे शरीर म्हणजे कमरेपासुन वरचा भाग माणसाचा आणि त्याच्या खालील अर्धा भाग घोड्याचा, अशी वैशिष्ट्येपुर्ण शरीररचना असलेले एक पात्र तुम्ही
प्राचीन भारतीय साहित्य किंवा आख्यायिका, दंतकथांमध्ये या सर्प व सर्पधराची कथा न येण्याचे कारण असे असेल की भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी कल्पिलेल्या २७ (वेदकाळात २८) नक्षत्रांच्या पट्ट्यात हा तारकापुंज येत नाही. अत्यंत प्रगत असणा-या भारतीय खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी, सुर्य व इतर ग्रहांच्या अभ्यासाने कालनिश्चय करुन कालगणनेची सुत्र मांडली. कदाचित हजारो वर्षांपुर्वी बनवलेली ही सुत्रे आज ही तितकीच उपयोगाची आहेत. त्यामुळे निव्वळ कथा कल्पना विस्तार की ज्याचा खगोलशास्त्राशी काही संबंध नाही अशा गोष्टी भारतीय खगोल शास्त्रामध्ये खुप कमी प्रमाणात आढळतात.
Hey all, Hope you have enjoyed this monsoon to its full. Well, there way too much around Pune to explore