सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…
सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…

सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…

काल फेसबुक वर स्क्रोल करताना एक बातमी डोळ्याखालुन गेली. मी खुप गांभीर्याने त्याकडे पाहीले नाही म्हणा! नंतर यशदीप ने एक लिंक शेयर केली त्याच बातमीची. सदभाव म्हणुन मी त्याला रीप्लाय केला. अजुनही मी तसाच होतो उदासिन त्या विषयी. दुस-याच मिनिटाला…

वणवा करतोय निसर्गाचे सर्वाधिक नुकसान
वणवा करतोय निसर्गाचे सर्वाधिक नुकसान

वणवा करतोय निसर्गाचे सर्वाधिक नुकसान

ऑस्ट्रेलियातील वणव्याची बातमी अजुन ताजी आहे, त्यात भस्मसात झालेल्या वन्यजीवांची मढी अजुनही धगधगत असतील, काळ्याकुट्ट राखेचे आच्छादन अजुनही तेथील भुभागावर असेल, ज्यांच्या घरातील माणसे देखील यात मेली त्यांच्या घरात सुतक अजुनही असेल, क्रंदन अजुनही असेल ! अत्यंत दुर्दैवी, वाईट घटना…

आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका
आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका

आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका

नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता की हल्ली डॉक्टर्स अक्षरे आणि चिन्हे ओळखायला लावतात, तर पुर्वी आकाशातील कृत्तिका नक्षत्र रुग्णास पाहावयास लावुन, प्राथमिक नेत्र चिकित्सा केली…