Trekking

Environment, Nature, Trekking

मुंग्या, मनुष्य व पर्यावरण : इवल्याशा मुंग्यांचे अफाट विश्व (भाग २)

मुंग्यांचे अगदी सुक्ष्म निरीक्षण करुन, त्यांच्या स्वभावाचे निरीक्षण करुन मनुष्याने मुंग्यांचा उपयोग स्वतःसाठी करण्याची कला अगदी प्राचीन काळापासुन वापरली आहे. सुश्रूत या प्राचीन भारतीय महर्षींने सर्वप्रथम मुंग्यांचा असा वापर कसा केला जाऊ शकतो याविषयी सुश्रूत संहितेमध्ये लिहिले आहे.

Trekking

ट्रेक मध्ये वाट चुकते तेव्हा वाट लागते

अंधार पडण्यापुर्वी सुरक्षित जागा गाठणे व स्थानिकांकडुन माहिती घेणे हा माझा हेतु होता. आणि अचानक मला माझ्यापासुन पुढे साधारण पाचच फुट अंतरावर थोडी सळसळ जाणवली. एका मोठ्या झाडाचा बुंधा मध्ये असल्याने मला त्या क्षणाला सळसळ झाली ती जागा दिसली नाही. मी त्याच गतीमध्ये होतो, आणि अजुन एक पाउल पडले तसे मला सापाचे शेपुट दिसले. भुरकट- तपकिरी रंगाचे, अगदी स्पष्टपणे चमकणारे. पुढच्या पाऊलाला मला जे दिसले ते पाहुन मात्र माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. धस्स झालं. पोटात भीतीचा गोळा आला.

Camping, Team Outing, Trekking

पायाखालची वाट तुडवायची ?

क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे?

Astronomy, Environment, Nature, Outing places near Pune, Team Outing, Trekking, गडकोट, गडांची माहिती

आमच्या उनाडक्या, मद्यधुंद ठाकर, त्रासदायक किडे व समुद्रकिना-यावरील स्वच्छंदी रात्र

रम्य त्या आठवणी आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ

Trekking

जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड व रामघळ – डिसेंबर १९९९ चा जंबो ट्रेक

हेमंत व मी साधारणपणे एकाच वेळी ट्रेकींगला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आम्ही पाळंदे प्रभृतींच्या सोबत अनेक ट्रेक केले. कालांतराने आम्हाला

Trekking, गडकोट, गडांची माहिती

सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…

काल फेसबुक वर स्क्रोल करताना एक बातमी डोळ्याखालुन गेली. मी खुप गांभीर्याने त्याकडे पाहीले नाही म्हणा! नंतर यशदीप ने एक

Trekking, गडकोट, गडांची माहिती

ग्रीष्माच्या झळा आणि वळवाच्या पर्जन्यधारांतील रतनगड घनचक्कर – २००१

गिरिप्रेमीने नुकताच कातराबाईचा कडा प्रस्तरारोहन करुन सर केला. यशदिप देखील या मोहीमेमध्ये सहभागी होता. या प्रस्तरारोहण मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण करण्यात

Write a review

Scroll to Top