March 2019

Astronomy

तुमच्या स्मार्टफोन मध्ये काढु शकता तुम्ही आकाशातील तारांगणाचे मनमोहक फोटो

सर्वप्रथम आपणास हे समजुन घेतले पाहिजे की आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये एकापेक्षा जास्त ‘मोड’/ Mode असतात फोटो काढण्यासाठी. त्यातील आपण जो सर्रास वापरतो तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. यात आपणास फक्त ॲन्गल व कॅमे-याच्या लेन्स वर पडणा-या प्रकाशाच्या बाबतीत लक्ष ठेवायचे असते. कोणत्याही फोटोग्राफीचा पहिला नियम आहे प्रखर प्रकाश कॅमे-याच्या लेन्स वर येणार अशा ॲन्गल ने मोबाईल हातात धरावा. जर प्रकाश सरळ लेन्स वर पडत असेल तर तुमच्या फोटोतील ऑब्जेक्ट (म्हणजे ज्या वस्तु अथवा व्यक्तिचे छायाचित्र काढायचे आहे ते) फोटोमध्ये दिसणार नाही. जर त्याच ॲन्गल ने फोटो काढणे निकडीचे असेल तेव्हा आपल्या एका हाताने लेन्स वरील प्रकाश अडवावा व मग क्लिक करावे. हे अगदी सोपे आहे करुन पहा.

Historical stories

कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग ३

मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक! खिंड लढवायला पुन्हा निघालेले जिवाजी आणि त्याचे नऊ साथीदार, एवढ्या बिकट प्रसंगामध्ये देखील, त्या

Uncategorized

आकाशातील खेकडा व पुष्य ,आश्लेषा नक्षत्र

मार्च महिन्यामध्ये रात्री साधारण आठ नंतर पुर्व क्षितिजावर दिसणारी कर्क राशी, खरतर उगवते दिवसाऊजेडीच, पण सुर्यप्रकाशामुळे आपण पाहु शकत नाही.

Write a review

Scroll to Top