आकाशातील चित्तरकथा : अनंत आकाशाची ओढ
इ.स.पूर्व २००० च्या पुर्वीच्या कालखंडातील खगोल विज्ञानाचा प्रारंभ आणि प्राचीन संस्कृतींचे आकाश निरीक्षण आकाश हे मानवजातीसाठी सदैव रहस्यमय आणि प्रेरणादायक […]
इ.स.पूर्व २००० च्या पुर्वीच्या कालखंडातील खगोल विज्ञानाचा प्रारंभ आणि प्राचीन संस्कृतींचे आकाश निरीक्षण आकाश हे मानवजातीसाठी सदैव रहस्यमय आणि प्रेरणादायक […]
रोहिणी ओळखण्याची आणखी एक सोपी पध्दत म्हणजे मृगनक्षत्र तारे समुहातील व्याध, व्याधाने मारलेल्या बाणातील पहिला तारा अश्या दोन ता-यांना जोडणारी रेष सरळ पश्चिमेकडे वाढवली तर ती पुढे ज्या ता-याला मिळेल तो म्हणजे रोहिणी नक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा.
सुर्यसिद्धांत नावाच्या एका अतिप्राचीन खगोलविषयक भारतीय ग्रंथामध्ये रोहिणी शकट भेदन नावाने या खगोलीय घटनेविषयी लिहिलेले आढळते. वराहमिहिर नावाच्या भारतीय खगोल अभ्यासकाने बृहत संहिता नावाच्या त्याच्या ग्रंथामध्ये देखील रोहीणी शकटा भेदन या खगोलीय घटनेविषयी लिहिले आहे. त्यानम्तर ग्रहलाघव नावाच्या एका ग्रंथामध्ये देखील रोहिणी शकट भेदन विषयी लिहिलेले आढळते.
सुर्यसिद्धांत (हे पुराण नव्हे) ग्रंथांमध्ये रोहीणीचे आकाशातील स्थान नक्की कुठे आहे याविषयी काय सांगितले आहे ते आपण पाहुयात.
Hey all, Hope you have enjoyed this monsoon to its full. Well, there way too much around Pune to explore
मंगळ जर कुणाच्या कुंडली मध्ये बसला/असला तर त्याचे/तिचे चांगलेच बॅंड वाजवतो. आत्ता म्हणजे सध्या, आपल्या पृथ्वीवरील जुन २०१८ च्या महिन्यामध्ये,