अग्निशिखांचा पळस
अग्निशिखांचा पळस

अग्निशिखांचा पळस

हि गोष्ट हजारो वर्षांपुर्वीची आहे. एक कमनीय राजकुमार, योध्दा, प्रेमी त्याच्या प्रिय पत्नी सोबत विंध्यपर्वताच्या वनातील येऊन दाखल झाले. शेकडो योजने अनवाणी पायी प्रवास करुन ते अत्यंत थकले होते. त्याची ती सुकांता तरुण पत्नी शारीरीक कष्टामुळे थकली जरी होती तरी…