कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग २

कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग २

( कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग १, वाचण्यासाठी इथे क्लिक करा ) मी कोकणदिवा, आणि मित्रहो तुम्हाला माहिती असेलच माझी ऊंची रायगडा पेक्षा जास्त आहे. मी रायगडापेक्षा उंच आहे. मला रायगड स्पष्ट दिसतो. त्यावरील नगारखाना दिसतो, जगदिश्वराचा प्रासाद दिसतो,…