चांद्रयान-२

आर्यभटाची चांद्रमोहीम – चांद्रयान-२

आर्यभटाची चांद्रमोहीम – चांद्रयान-२

पाचव्या आणि सहाव्या शतकात एक लोकोत्तर आचार्य भारताने पाहीला. त्याने महारथी ने कोणत्याही दुरबिनीशिवाय अनेक असंभव असे सिध्दांत मांडले. पृथ्वी आणि इतर ग्रह सुर्याच्या भोवती फिरतात हे आर्थभटाने सांगितले. पाचव्या शतकामध्ये ह्या माणसाने पृथ्वीचा स्वतभोवती भ्रमणकाल, २३ तास, ५६ मिनिटे…