Nature

रंगपंचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..

रंगपंचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..

कालच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या वाचनात आल्या. त्यातील काव्यात्मकतेचा भाग , म्हणजे लक्ष्यार्थ जरी सोडला तरी माऊलींना ऋतुचक्रातील बारकावे अगदी व्यवस्थित माहीती होते हे समजते. अर्जुनाच्या उदासवाण्या, खिन्न, ग्लानी आलेल्या मनाचे वर्णन करताना माऊली ही ओळ लिहितात.. का उचलिले…

होळी दोन दिवसांवर आली..

होळी दोन दिवसांवर आली..

राठातुन समदी लाकडं आणली. होळीला अजुन दोन दिस बाकी होतेच. गायी गुरांच्या माग जायची गरज नसते ह्या दिवसात. कारण कुणाच्या बी शेतात काहीपण नसायचे. त्यामुळे गुर मोकार सोडुन द्यायची आणि गोपाळांनी सुध्दा पुढचे दो चार मास मोकार उंडरायचे असा नेम…

स्वराज्य तोरण चढे….

स्वराज्य तोरण चढे….

सांगावा आला. दरसाल असा सांगावा येत असतो. पण परबतीचा बाप, म्हंजी राघु जीता असेपर्यंत त्याला कधीबी सरकार च्या असल्या कामकाजाची फारशी माहीती नव्हती. त्याचा बाप म्हंजी राघु आजपर्यंत आख्ख्या वस्तीमधील दुधं, वाड्यावाड्यात फिरुन मोजुन मापुन गोळा करायचा आन, दो चार…

उल्का वर्षावाच्या निमित्ताने…

उल्का वर्षावाच्या निमित्ताने…

१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान…

मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

जगदीश्वराच्या प्रासादाचे शिखर स्पष्ट दिसत होते, कारण त्याच्यामागेच सुर्य हळुहळु मावळत होता. मावळतीच्या केसरी रंगाच्या पार्श्वभुमीच्या अलीकडे, जगदीश्वराच्या कळसाची गडद आकृती इतक्या लांबुन देखील समजत होती. पुर्वेकडुन चंद्रप्रकाश हळुहळु आकाश व्यापत होता. सुर्य आणि चंद्राच्या दरम्यानचे आकाश मात्र धुकटसे झाले होते.…