Blog

आर्यभटाची चांद्रमोहीम – चांद्रयान-२

आर्यभटाची चांद्रमोहीम – चांद्रयान-२

पाचव्या आणि सहाव्या शतकात एक लोकोत्तर आचार्य भारताने पाहीला. त्याने महारथी ने कोणत्याही दुरबिनीशिवाय अनेक असंभव असे सिध्दांत मांडले. पृथ्वी आणि इतर ग्रह सुर्याच्या भोवती फिरतात हे आर्थभटाने सांगितले. पाचव्या शतकामध्ये ह्या माणसाने पृथ्वीचा स्वतभोवती भ्रमणकाल, २३ तास, ५६ मिनिटे…

रंगपंचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..

रंगपंचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..

कालच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या वाचनात आल्या. त्यातील काव्यात्मकतेचा भाग , म्हणजे लक्ष्यार्थ जरी सोडला तरी माऊलींना ऋतुचक्रातील बारकावे अगदी व्यवस्थित माहीती होते हे समजते. अर्जुनाच्या उदासवाण्या, खिन्न, ग्लानी आलेल्या मनाचे वर्णन करताना माऊली ही ओळ लिहितात.. का उचलिले…

होळी दोन दिवसांवर आली..

होळी दोन दिवसांवर आली..

राठातुन समदी लाकडं आणली. होळीला अजुन दोन दिस बाकी होतेच. गायी गुरांच्या माग जायची गरज नसते ह्या दिवसात. कारण कुणाच्या बी शेतात काहीपण नसायचे. त्यामुळे गुर मोकार सोडुन द्यायची आणि गोपाळांनी सुध्दा पुढचे दो चार मास मोकार उंडरायचे असा नेम…

स्वराज्य तोरण चढे….

स्वराज्य तोरण चढे….

सांगावा आला. दरसाल असा सांगावा येत असतो. पण परबतीचा बाप, म्हंजी राघु जीता असेपर्यंत त्याला कधीबी सरकार च्या असल्या कामकाजाची फारशी माहीती नव्हती. त्याचा बाप म्हंजी राघु आजपर्यंत आख्ख्या वस्तीमधील दुधं, वाड्यावाड्यात फिरुन मोजुन मापुन गोळा करायचा आन, दो चार…

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….    हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा ||   जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर,…